Readers Feedback

यशस्वी व्हायचयं मला अर्थात व्यक्तिमत्व विकास सुखी व कार्यक्षम निर्मिती साठी उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त

श्री प्रकाश सस्ते यांनी आपल्या "व्यक्तिमत्व विकास" या छोट्या ग्रंथात प्रत्येकाने आपले व्यक्तिमत्त्व - उत्तम प्रकारे घडविण्यासाठी कोणकोणत्या गोष्ट्री आत्मसात करून घेतल्या पाहिजेत याचे उत्तम...Read More

फरडुळे आरती मल्हारी

फरडुळे आरती मल्हारी

×
यशस्वी व्हायचयं मला अर्थात व्यक्तिमत्व विकास सुखी व कार्यक्षम निर्मिती साठी उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त
Share

श्री प्रकाश सस्ते यांनी आपल्या “व्यक्तिमत्व विकास” या छोट्या ग्रंथात प्रत्येकाने आपले व्यक्तिमत्त्व – उत्तम प्रकारे घडविण्यासाठी कोणकोणत्या गोष्ट्री आत्मसात करून घेतल्या पाहिजेत याचे उत्तम मार्गदर्शन केले आहे. ह्या पुस्तकास उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सुखी व कार्यक्षम निर्मिती साठी व्यक्तिमत्व विकास कसा कराल ह्याबद्दल त्यांनी मागर्दर्शन केले आहे.

फरडुळे आरती मल्हारी

फरडुळे आरती मल्हारी

Submit Your Review

Item Added to Cart!

What would you like to do next?

View Cart