Original Title
काळेपाणी
Subject & College
Series
Publish Date
1937-01-01
Published Year
1937
Publisher, Place
Total Pages
304
ASIN
B0DLT61493
Format
Paperback
Language
Marathi
Readers Feedback
ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे
काळया पाण्याची शिक्षा, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वर्णन, अंदमान येथील वातावरण, देशप्रेम,एक प्रेमकथा या सर्वांचा उत्तम मिलाफ म्हणजे हे पुस्तक... इतक्या सुंदर प्रतीचे लिखाण मी सर्वप्रथमच वाचतेय!...Read More
Gauri Sahane
ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे
काळया पाण्याची शिक्षा, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वर्णन, अंदमान येथील वातावरण, देशप्रेम,एक प्रेमकथा या सर्वांचा उत्तम मिलाफ म्हणजे हे पुस्तक… इतक्या सुंदर प्रतीचे लिखाण मी सर्वप्रथमच वाचतेय! मी खूप पुस्तके वाचली, लेखक वाचले,अजूनही वाचतेय! विजय तेंडुलकर, एलकुंचवार अजूनही उच्च असणारे लेखक पण अशी मराठीची जाण असणारे सावरकर एकमेव ! कादंबरी खरोखरच वाचणाऱ्याला खिळवून ठेवते.अद्भुत!
मातृभूमीसाठी आपल्या जीवनाची आहुती देणं, कसलीही तमा न बाळगता केवळ स्वातंत्र्याच्या ध्येयामागे झटणारा युगपुरुष .
