काळया पाण्याची शिक्षा, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वर्णन, अंदमान येथील वातावरण, देशप्रेम,एक प्रेमकथा या सर्वांचा उत्तम मिलाफ म्हणजे हे पुस्तक… इतक्या सुंदर प्रतीचे लिखाण मी सर्वप्रथमच वाचतेय! मी खूप पुस्तके वाचली, लेखक वाचले,अजूनही वाचतेय! विजय तेंडुलकर, एलकुंचवार अजूनही उच्च असणारे लेखक पण अशी मराठीची जाण असणारे सावरकर एकमेव ! कादंबरी खरोखरच वाचणाऱ्याला खिळवून ठेवते.अद्भुत!
मातृभूमीसाठी आपल्या जीवनाची आहुती देणं, कसलीही तमा न बाळगता केवळ स्वातंत्र्याच्या ध्येयामागे झटणारा युगपुरुष .
Previous Post
The Alchemist Related Posts
Share“यहाँ “”द सायकॉलॉजी ऑफ मनी”” पुस्तक की मराठी समीक्षा का हिंदी अनुवाद है: परिचय: मॉर्गन हाउसल की पुस्तक “”द सायकॉलॉजी...
SharePradnya Gautam Ovhal, Student Sinhgad Law College, Pune “एक होता कार्व्हर” हे पुस्तक मराठी साहित्यामधील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी साहित्यकृती...
Shareहे पुस्तक मला व्यूहरचना व्यवस्थापन वर माहिती हवी होती त्यावेळेस मी ग्रंथालयातून आणले . ह्या पुस्तकामुळे माझ्या मनातील व्यूहरचना व्यवस्थापन...
