Share

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले  आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे कारागृहात असताना फेब्रुवारी इ.स. १९३३ रोजी त्यांनी  या  पुस्तकाच्या लिखाणास  प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ. स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या.  आईच्या प्रेममय थोर शिकवणीमुळे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करून व गोड कथात्मक चित्र म्हणजे “श्यामची आई ” असे म्हणता येईल. ‘श्यामची आई ‘ हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरधाम ठरले आहे. माय – लेकरातील  व संस्काराच्या  हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहे. श्यामच्या बालपणावर जे माणुसकीचे संस्कार त्यांच्या आईकडून झाले आहे त्या घटना या अजरामर कलाकृतीतून कथन केले आहे. साने गुरुजींनी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात अवघ्या पाच रात्रीत ही कादंबरी  लिहिले. या कादंबरीच्या तीन लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ. स. १९५३ साली या कादंबरीच्या  असलेल्या ‘श्यामची आई ‘ याच नावाचा चित्रपट देखील झळकला आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक केले होते.

Publisher, Place

Total Pages

270

ISBN 13

978-1974690558

Format

paper back

Language

Marathi

Readers Feedback

श्यामची आई
Dr. Varsha Junnare

Dr. Varsha Junnare

January 8, 2025February 18, 2025
“श्यामची आई”
Mahesh Dushing

Mahesh Dushing

January 8, 2025February 18, 2025
श्यामची आई
कु.हिंगे अंजली ज्ञानेश्वर

कु.हिंगे अंजली ज्ञानेश्वर

January 8, 2025February 18, 2025

Submit Your Review