विचारसरणीचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा प्रामुख्याने त्या विचारसरणीतील व्यावहारिकता आणि सैद्धांतिकता तपासली जाते या दोन्ही बाबी स्पष्ट करणाऱ्या विचार विचारालाच विचारसरणी म्हणून ओळखले जाते विचारसरणी ही एक विचारव्यवस्था आहे प्रत्येक विचारसरणी ही विश्वाचे स्वरूप तिची रचना त्याला आलेला तारखीक आधार यात होणारे बदल व त्याची व्यावहारिकता इत्यादींचे विश्लेषण करीत असते प्राचीन काळापासून अशा पद्धतीच्या विचारांची मांडणी वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळ्या विद्वाजांनी केलेली आहे भारतात चार वाघ गौतम बुद्ध भगवान महावीर यानंतर ग्रीस मध्ये सॉक्रेटिस प्लेटो ऍरिस्टॉटल यांनी विश्लेषणात्मक पद्धतीने विविध विषयांचे समावेश असलेल्या विचारांची मांडणी केलेली आहे अर्थात या मांडीला त्या काळात व नंतरही विचारसरणी ऐवजी पंथ व धर्म म्हणून संबोधले गेले कौटिल यांनी देखील याच पद्धतीची मांडणी नंतर केलेली आढळते विचारसरणी हे संबोधन सर्वप्रथम फ्रेंच विचारवंत व प्रसिद्ध तत्त्ववेत्ता डिस्टन्स यांनी आयडिओलॉजी म्हणून केले त्यालाच नॉलेज ऑफ आयडियाज म्हटले जाते त्यात अर्थात नंतर बरीच सुधारणा 19व्या शतकात विविध विचारसरणीची मांडणी झाली त्यामुळेच 19 व्या शतकाला विचारसरणीचे युग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे