Baburaoji Gholap College Sangvi Pune 27

Showing 17-24 of 30 Books

Not without my daughter

By Betty Mahemoody

नॉट विदाऊट माय डॉटर ही बेस्ट सेलर ठरलेली आणि पुरस्कारासाठी नामांकन झालेली कादंबरी लिहिणारी व्यक्ती महमुदी एक अमेरिकन लेखिका होती त्यांच्या या कादंबरीवरच त्याच नावाने चित्रपटही प्रदर्शित झाला आहे .

मजेत जगावं कसं?

By Gorle Shivraj

जगण्यासारखा गंभीर व्यापक विषय नेमकेपणाने, प्रसन्न, खुमासदार आणि हलक्याफुलक्या  शैलीत अतिशय उत्कृष्टपणे लेखकाने मांडला आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘मजेत जगावं कसं’, हा कानमंत्र या पुस्तकाद्वारे लेखकाने अतिशय उत्तम प्रकारे दिला आहे.

कोलाज

By Dr. Narayan Tak

कोलाज: संस्कृती,मातीतील माणसं व त्यांच्या मनाचा. कोलाज: मानवी मन आणि भावविश्व समृद्ध करणारे ललित लेखन. प्राचार्य डॉ. नारायण टाक एक लोकप्रिय वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. भाषण व व्याख्याने यातून समाज

गारंबीचा बापू

By श्री. ना. पेंडसे

‘गारंबीचा बापू ‘हि कादंबरी श्री .ना.पेंडसे यांनी साठीच्या दशकात प्रकाशित केली आहे.कोकणातील वातावरणात कर्तुत्ववान बापूने राधेशी केलेल्या प्रेमाची कहानी  आहे.दापोली इथला रमणीय परिसर या निसर्ग आणि भावणारी माणसं. 

आई

By मॅक्झिम गोर्की

१९०७ साली रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर लेखक मॅक्झिम गोर्कि यांनी लिहिलेली ‘आई’ ही प्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद डॉ. अरुण मांडे यांनी केला आहे. या कादंबरीत रशियन क्रांती, मालकवर्ग

मार्क इंग्लिस

By डॉ.संदीप श्रोत्री

मार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले, त्यानंतर तब्बल चोवीस वर्षानंतर दोन कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला ! ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक

Lokmata Ahilyabai Holkar : A new thought

By Mahendra Shinde

Taking the role of liberating the Bahujan society from religious, social and economic exploitation, the mother of the nation not only put forward the idea that people have the right

The 5 AM CLUB

By Robin Sharma

The book is centered around the idea that waking up at 5:00 AM gives individuals a head start on their day. It is beneficial to focus on personal development, creativity,