दत्त संप्रदायचा इतिहास

By रां. ची. ढेरे

दत्त संप्रदायाचे स्वरूप स्पष्ट करताना लेखक रां. ची. ढेरे यांनी परिस्थिती, सिद्ध पुरुषांची किमया, गुरु संस्थेचा गौरव आणि संस्कृती यांचा समन्वय कसा साधला हे मांडले आहे. सिद्धांत आणि साधनाच्या उदाहरण म्हणून वसुदेवानंद सरस्वती यांच्या दत्त महात्म्याचा उल्लेख केला आहे. महानुभाव आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानासोबत नाथ संप्रदायाचा इतिहास सुस्पष्टपणे दिला आहे. लेखकाने दत्त संप्रदायाचा इतिहास लिहित असताना संस्कृत, हिंदी, गुजराती अशा विविध भाषांतील ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आहे, ज्यामुळे हे पुस्तक अत्यंत व्यापक आणि माहितीपूर्ण ठरते.

Share

Availability

available

Original Title

दत्त संप्रदायचा इतिहास

Series

Publish Date

2014-01-01

Published Year

2014

ISBN

९७८-९३-८४४१६-०५-८

Format

Hardcover

Country

India

Language

Marathi

Avarage Ratings

Readers Feedback

दत्त संप्रदायचा इतिहास
Kalamkar Kiran Rajaram

Kalamkar Kiran Rajaram

January 16, 2025

Submit Your Review You are not allowed to submit review. please Log In