महात्मा गांधींची विचारसृष्टी

By डॉ.यशवंत सुमंत

२१ व्या शतकातील दुसऱ्या दशकात राजकीय अभ्यासक डॉ.यशवंत सुमंत यांनी महात्मा गांधींची विचारसृष्टी काही अलक्षित पैलू या शीर्षकांमध्ये त्यांनी केलेली गांधी विचारांची मांडणी आणि त्याद्वारे त्यातील काही अलक्षित पैलूंवर प्रकाश टाकण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न गांधी अभ्यासकांनी समजून घेताना हे लक्षात घेतले पाहिजे की, गांधींच्या हयातीत आणि त्यांच्या हत्येनंतर मागील ७० वर्षात देश विदेशातील विद्वान व अभ्यासकांनी गांधी विचारांची एवढ्या मोठ्या प्रमाणात दखल घेतली आहे की, या टप्प्यावर खरेच काही अलक्षित राहू शकते का असा प्रश्न पडू शकतो. 

Share

Availability

available

Original Title

महात्मा गांधींची विचारसृष्टी

Publish Date

2016-01-01

Published Year

2016

Total Pages

120

Country

India

Language

Marathi

Avarage Ratings

Readers Feedback

महात्मा गांधींची विचारसृष्टी
Dr. Goraksha Dere

Dr. Goraksha Dere

January 14, 2025

Submit Your Review You are not allowed to submit review. please Log In