मॅक्झिम गोर्की - आई

By मॅक्झिम गोर्की

१९०७ साली रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर लेखक मॅक्झिम गोर्कि यांनी लिहिलेलीआईही प्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद डॉ. अरुण मांडे यांनी केला आहे. या कादंबरीत रशियन क्रांती, मालकवर्ग व कामगारांमधील संघर्ष, हुकूमशहा झारच्या विरोधात उठाव करण्यासाठी कम्युनिस्ट तरुणांचे प्रयत्न, त्यांचा होणारा छळ, त्यांच्यावरील सरकारचा दबाव, कारखान्यांसाठी कष्ट करत, खितपत मरणारे कामगार, त्यांच्या मनातली भीती, असंतोष आणि या सगळ्यामध्ये आपल्या मुलाच्या काळजीने स्वतःला लढ्यात झोकून नव्याने आयुष्याला सामोरं जाणाऱ्या आईची ही कथा होय .

Share

Availability

available

Original Title

मॅक्झिम गोर्की - आई

Publish Date

2016-01-08

Published Year

2016

Total Pages

352

ISBN

BBK022

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Avarage Ratings

Readers Feedback

आई
डॉ. सुवर्णा खोडदे

डॉ. सुवर्णा खोडदे

January 10, 2025

Submit Your Review You are not allowed to submit review. please Log In