लाल सूर्य

By गवंडी पुंडलिक

Price:  
₹200
Share

Availability

available

Original Title

लाल सूर्य

Publish Date

2020-11-20

Published Year

2020

Total Pages

207

ISBN 13

978-93-88360-17-3

Format

हार्टकव्हर

Language

मराठी

Average Ratings

Readers Feedback

लाल सूर्य

उबाळे प्रांजली मुकुंद विद्यार्थी निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव लाल सूर्य या पुस्तकात आबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र आहे. त्यांचे शिक्षण कसं झालं...Read More

Ubale Pranjali Mukund

Ubale Pranjali Mukund

×
लाल सूर्य
Share

उबाळे प्रांजली मुकुंद विद्यार्थी निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
लाल सूर्य या पुस्तकात आबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र आहे. त्यांचे शिक्षण कसं झालं ते लहानाचे मोठे कसे झाले .त्यांच्या घरी भगवान बाबा, वामनभाऊ,अशा मोठ्या संतांचे येणे जाणे .गरीब दलित त्यांच्या मुलांना राहण्याची जेवणाची सोय गरीब शेतकऱ्यांसाठी त्यांना शेतीला पाणीपुरवठा ताजनापूर लिफ्ट क्रमांक दोन याची सुविधा केली.

लाल सूर्य

(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव लाल सूर्य हे पुस्तक आबासाहेब काकडे यांचा जीवनकार्यावर आधारित आहे. हे पुस्तक शैक्षणिक...Read More

Pawar Kalyani Shantilal

Pawar Kalyani Shantilal

×
लाल सूर्य
Share

(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव
लाल सूर्य हे पुस्तक आबासाहेब काकडे यांचा जीवनकार्यावर आधारित आहे. हे पुस्तक शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीला गती देणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वेध घेते. लाल सूर्य हा त्यांच्या क्रांतिकारक विचारांचे प्रतीक असून, समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अपार कष्टांचा आरसा आहे. या पुस्तकातून त्यांच्या कार्याची सखोल ओळख मिळते आणि वाचकाला शैक्षणिक चळवळीतील योगदानाची जाणीव होते.

Submit Your Review