(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव
लाल सूर्य हे पुस्तक आबासाहेब काकडे यांचा जीवनकार्यावर आधारित आहे. हे पुस्तक शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीला गती देणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वेध घेते. लाल सूर्य हा त्यांच्या क्रांतिकारक विचारांचे प्रतीक असून, समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अपार कष्टांचा आरसा आहे. या पुस्तकातून त्यांच्या कार्याची सखोल ओळख मिळते आणि वाचकाला शैक्षणिक चळवळीतील योगदानाची जाणीव होते.
Previous Post
आबासाहेब आणि मी Related Posts
ShareBook Reviewed by वेदश्री सुनिल जोशी (१२वी कला) मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे ‘माझी जन्मठेप’ माझी माझी जन्मठेप हे पुस्तक...
Share महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले हे पुस्तक वाचून मला बऱ्याच गोष्टी समजल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांचे बालपण व...
ShareName: Afshar Ajmeri.(M.Sc.I) Dept Of Botany, SPPU, Pune. What is Life? is a classic scientific essay by Erwin Schrödinger in...
