उबाळे प्रांजली मुकुंद विद्यार्थी निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
लाल सूर्य या पुस्तकात आबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र आहे. त्यांचे शिक्षण कसं झालं ते लहानाचे मोठे कसे झाले .त्यांच्या घरी भगवान बाबा, वामनभाऊ,अशा मोठ्या संतांचे येणे जाणे .गरीब दलित त्यांच्या मुलांना राहण्याची जेवणाची सोय गरीब शेतकऱ्यांसाठी त्यांना शेतीला पाणीपुरवठा ताजनापूर लिफ्ट क्रमांक दोन याची सुविधा केली.
Previous Post
आबासाहेब आणि मी Next Post
मृगजळातील कळ्या… Related Posts
Share“The Alchemist by Paulo Coelho is a globally acclaimed novel that has inspired millions since its publication in 1988. Originally...
Share“लिळा पुस्तकांच्या” हे आजवर वाचलेल्या बहुतांशी पुस्तकांपेक्षा वेगळे पुस्तक वाचनास सुचविले ते माझ्या एका इंग्रजीच्या प्राध्यापक मित्राने. हे पुस्तक म्हणजे...
Shareवाचकाला आयुष्यातील दिपस्तं भाचेमहत्त्व सांगणारी सत्यकथा आपल्याला आयुष्य जगत असताना अनेक व्यक्ती भेटत असतात . कोण कधी भेटेल? काय अनुभव...
