पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
सदर पुस्तक हे आर्य आणि सिद्धांत या विषयावर आहे, यावर लेखक मधुकर ढवळीकर यांनी या विषयाची विस्तृत चर्चा वेगवेगळ्या प्रकरणाना द्वारे केलेली आहे.