गांडूळच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसीना
फोईडीटा,युद्रालस,युजेनिय ,पेरीनोक्सी ,येक्झोव्हेटस,फेरीटीमा.उद्योजकता म्हणजे आर्थिक
संधीचा विकास करणे गांडूळ खात निर्मिती व गांडूळची पैदास हा जसा शेतकऱ्यांसाठी
आपल्या जमिनीची सुपीकता राखण्याचा एक मार्ग आहे.गेल्या अनेक वर्ष पासून भारतीय
शेतकरी सेंद्रिय खते वापरत आहे त्यामुळे जमिनीची सुपीकता कायम ठेवली जाते.सध्या
रासायनिक खतांचे भाव सामान्य शेतकऱ्यांना ण परवडण्या इतके वाढले आहेत.भावी काळात
रासायनिक खतांच्या किंमती दिवसेंदिवस वाढणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय खते
वापरण्याशिवाय पर्याय नाही.पिके निरोगी राहत असल्याने पिक संरक्षणाच्या खर्चात बचत
होते.
Previous Post
गोदान – भारतीय जीवनाचे प्रतिबिंब असलेली महान कादंबरी Next Post
पेंटिंग Related Posts
Shareनाव : नागनाथ दादाराव बोडके,(पीएच.डी संशोधक विधार्थी, मराठी विभाग), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे . प्रास्ताविक : निबंध कादंबरी...
Share‘भुरा’ हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील प्रा. शरद बाविस्कर यांचे आत्मकथन आहे. धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या...
Shareनाव :- पार्थ प्रताप खाडिलकर, (एम. ए. द्वितीय वर्ष मराठी विभाग) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ . व्यंकटेश माडगूळकर यांचा मराठी...
