या पुस्तकामध्ये उद्योजकीय मार्गदर्शना बरोबरच उद्योजकीय मूल्येही जोपासण्याचा प्रयत्न
त्यांनी केला आहे.जेणे करून उद्योग केवळ पैसे कमवण्याचे साधन न राहता देशाचा विकास
घडून आणणारी साधना व्हावी.उद्योगाचा ट्रेंड महाराष्ट्र भर पसरव आसे त्यांना वाटते .
मिटकॉनने अवलंबलेले स्वन्रोज्गर हे तत्व प्रत्येकाच्या अंगी बनावे हा आमचा प्रयत्न आहे.
स्वतःचा रोजगार स्वतः तयार करणे हे धाडसाचे व चीकाटीचे काम आहे.यासाठी परिश्रम
योजना कौशल्ये या त्रीसुत्रांची गरज आहे.या पुस्तकात या त्रीसुत्राला अनुसरून माहिती
देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे . आजचा नवशिक्षित तरुण हा बेरोजगार न राहता उद्योजक
व्हावा व उद्योजकीय विकासाची गंगा घराघरातूनवाहावी हाच त्यांचा प्रतन आहे.
मला हे पुस्तक वाचताना हे अनुभवायला भेटले कि आजची तरुण पिढी हि बेरोजगार
होण्यापासून वाचेल स्वतः स्वतःचा मालक होऊन आपला विकास कसा करायचा याचे
मार्गदर्शन या पुस्तकातून होते .
