Share

‘अग्निपंख’ हे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायक पुस्तक आहे. यात त्यांचे बालपण, शिक्षण, शास्त्रज्ञ म्हणून केलेले काम, आणि राष्ट्रपतीपदाच्या काळातील अनुभव यांचा समावेश आहे. पुस्तकात त्यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष, आव्हाने, आणि यशाच्या कथा मांडल्या आहेत. त्यांच्या स्वप्नांसाठी त्यांचे समर्पण, कठोर परिश्रम, आणि आवडीचे विषयातील आव्हाने कशा प्रकारे त्यांनी पार पाडल्या, याचा उहापोह पुस्तकात केलेला आहे.

Related Posts

एक होता कार्व्हर

Vandana Bachhav
Shareमी ‘एक होता कार्व्हर’ हे वीणा गवाणकर यांचे पुस्तक वाचले. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनावरील हे पुस्तक मराठीत आहे. एकोणिसाव्या...
Read More

श्यामची आई

Vandana Bachhav
Shareश्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने, यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. श्यामची आई ही एक सत्य कथा आहे नाशिक तुरुंगात...
Read More