Share

ह्या कथा संग्रहात १५ लघुकथा आहेत. ह्या कथा लहान असल्या तरी त्यात एक चांगला आशय आहे. ह्या कथा वाचताना विषय आपल्या परिचयाचा वाटतो कारण बरेच वेळा ह्या कथानकाचे आपण साक्षीदार असतो किवा आपल्या आजूबाजूला हि कथा घडलेली असते. पण कथेच्या शेवटी नकळतपणे एखादा सल्ला किवा आशय हे कथानक देवून जाते व आपण भानावर येतो.
खरेतर प्रत्येक कथेवर काही भाष्य करता येईल पण तुमचा पुस्तक वाचण्याचा आनंद कमी होईल म्हणून मी हा मोह टाळत आहे.

Related Posts

आयुष्यात सकारात्मक गोष्टींचा प्रभाव कसा पडतो असे एकमेव उदाहरण म्हणजे हे पुस्तक

Dr. Amar Kulkarni
Shareजेफ केलर यांचे मनोवृत्तीवरच अवलंबून सर्वकाही हे तुमच्या आयुष्यात यश तुमच्या विचारांनी कसे येते याचे एकमेव उदाहरण आहे. जेफ केलर...
Read More
दीक्षांत

दीक्षांत

Dr. Amar Kulkarni
Shareपुस्तक परीक्षण – प्रोफेसर डॉ . सिद्धेश्वर विठ्ठल गायकवाड,भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,वाघोली ता. हवेली जि. पुणे....
Read More