Share

आज राजकारणात सर्व सामान्य व्यक्तिमत्व शोधणे तसे
अवघडच परंतु एकंदरीत मी कसा घडलो हे पुस्तक
वाचल्यानंतर अशक्य असे काहीच नाही हि उक्ती उचित
ठरते. एका सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसाधारण व्यक्तिमत्व
ते राज्याचे गृहमंत्री असा थक्क करणारा प्रवास या
पुस्तकातून कळतो व प्रेरणा मिळते.

Related Posts

आपण जिंकू शकता

Dr. Bhausaheb Shelke
Shareविद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती सोनवणे स्नेहा अंबादास अकरावी सायन्स पुस्तकाचे नाव – आपण जिंकू शकता लेखक...
Read More