Share

Book Review : Raut Previn Motiram, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.

रारायगडाचा पाडाव : एक दुःखद संकट पर्वगडाचा पाडाव : एक दुःखद संकट पर्व
व्यक्तीच्या जीवनाप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनात हर्षमर्षाचे, सुखदुःखाचे अनेक प्रसंग येत अ सतात. काही प्रसंग परम वजियाचे आर्णा गौरवाचे तर काही प्रसंग भयानक पराभवाचे आण िअवम नाचे! तजिग पचवणि जसे अवघड, तसे पराभतावर मात करणे त्याहून अवघड असते. कोणत्‌याही राष्ट्राच्या अथवा समाजाच्या अंगी असणारी जद्दि, चकिाटी, परश्रिमसामथ्र्य, ऐक्य, स्वातंत्र यलालसा इत्यादी गुणांची खरी कसोटी जर केव्हा लागत असेल, तर त्याच्या आत्यंतकि पराभवाच् या प्रसंगी. या गुणांच्या जोरावर तो समाज पराभवावर मात करून, त्याचा कलंक पुसून टाकून, आत् मदश्विासाच्या बळावर पूर्वीपे‌क्षाही अधकि गतीने सामथ्र्यशाली व वैभवशाली बनतो.
मराठ्‌यांच्या इतहिासात असाच एक भयानक प्रसंग सन १६८९ साली घडून आला. हा प्रसंग म्हण जे केवळ पराभव नव्हता, तर राष्ट्राची अस्मतिा दुखावणारी अवमानकारक घटनाही होती. जाला र ष्ट्रीय आपत्‌ती म्हणता येईल, असे तचि स्वरूप होते. अशा अभूतपर्व परस्थितिीत मराठे कसे वा गले, त्यांच्या नेत्यांनी कोणत्या असामान्य गुणांचे प्रकटीकरण केले; शविछत्रपतीचे वारसदार म् हणून त्यांच्या हातून कसे वर्तन घडले, हे पाहणे मोठे उ‌द्बोधक आहे ।
छत्रपती संभाजी महाराजांची कैद व हत्या

मोगली साम्राज्य सत्तेला द‌क्षणित आव्हान देऊन उभी राहलिल्या मराठ्‌यांच्या उदयोन्‌मुख सत् तेचे कायमचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आलमगीर औरंगजेब बादशहा सन १६८१ सालीच उत्तरे तून आपल्या प्रचंड फौजफाट्‌यासह चालून आलेला होता. मराठी सत्तेचा पाया रचणारा र्शा वाजी नजिधामास गेला; त्याच्यामागून त्याचा तरुण पुत्र संभाजी आ पल्यासमोर कतिीसा तग धरू शकणार; त्याचे राज्य आपण हा हा म् हणता बुडवून टाकू, असा प्रचंड आत्मवश्विास बादशहाच्या ठायी

Related Posts

प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्याचं प्रेरणा देणारे पुस्तक

Dr. Sambhaji Vyalij
Shareवर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे समकालीन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं सदानंद दाते यांचे पुस्तक. सदानंद दाते यांनी भारतीय पोलीस सेवेमध्ये प्रदीर्घ काळ...
Read More

स्वतःचा व्यवसाय

Dr. Sambhaji Vyalij
Shareडॉ. प्रदीप बावडेकर लिखित ‘स्वयंरोजगार’ या पुस्तकाचा आढावा डॉ. प्रदीप बावडेकर लिखित ‘स्वयंरोजगार’ हे पुस्तक उद्योजकता आणि स्वयंरोजगार क्षेत्रामध्ये मार्गदर्शन...
Read More

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

Dr. Sambhaji Vyalij
Shareइंग्रज लोक आपल्या देशात व्यापारी म्हणून आले व कलांतराने आपल्या देशाच्चा राजकरणात प्रवेश करून ते येशील राज्यकर्ते बनले ही गोष्ट...
Read More