ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे
Previous Post
उपेक्षतांना संकटावर मात करण्यास भाग पाडणारा ग्रंथ Next Post
वेदनेचे खंडकाव्य : भूक छळते तेव्हा . . . Related Posts
Shareअस्तित्वाचा अर्थ शोधणे हा मनुष्याचा शाश्वत शोध आणि त्याच्या महान निर्मितीचा विषय आहे. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय हे अशा साहित्यकृतीचे उत्कृष्ट...
ShareAbout the Author: The Old Man and the Sea is a 1952 novella by the American author Ernest Hemingway. Written...
