Share

युरोपात जेव्हा राजकीय गोंधळ व राजक माजले तेव्हा त्याला त्या संकटातून वेचून बाहेर काढण्याचे कार्य तत्कालीन राजकीय विचारवंतांनी केले थॉमस हॉब्स बेंथम जॉन स्टुअर्ड मिल इत्यादींनी युरोपात जे कार्य केले कार्ल मार्क्स विचारवंतांनी युरोपातच नव्हे तर संपूर्ण जगात जे वैचारिक परिवर्तन केले तसेच जे कार्य भारतात कौटिल्य टिळक गांधी आंबेडकर यांनी केलेले दिसते

Related Posts