Share

नाव : चारुशीला रणदिवे ( बी. एड. प्रथम वर्ष )
महाविद्यालय : कमला शिक्षण संस्थेचे , प्रतिभा शिक्षणशास्र महाविद्यालय , चिंचवड पुणे-१९.
“श्यामची आई” हि कादंबरी साने गुरुजी व त्यांची आई यांच्यावर आधारित आहे. हि कादंबरी आई च्या कष्टावर आधारित असून तिच्या अपर कष्टांची व त्यागाची कथा सांगते . हि कादंबरी मुख्य पात्र श्याम यांच्या जीवनातील संघर्ष , अडचणी आणि आईची ममता यांचा भावपूर्ण आणि वास्तवदृष्ट्या विचार केला आहे . श्यामच्या आई चे पत्र हे अत्यंत प्रेरणादायक आहे . श्याम आणि त्याच्या आई चे भावनिक संबंध या कादंबरी मध्ये अतिशय उत्तमरीत्या मांडले आहे . श्यामच्या आई चे चरित्र हे त्याग , कष्ट , प्रेम आणि समर्पणाचे प्रतिक आहे . या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने समाजातील शोषण , विषमता आणि संघर्ष यांची मांडणी केली आहे .
“श्यामची आई” हि अत्यंत उत्कृष्ट आणि प्रेरेना दायक कादंबरी आहे जी प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे.

Related Posts

निळावंती

Mahesh Dushing
Shareनिळावंती पुस्तक मी पूर्ण वाचले ते पुस्तक मला खूप आवडले कारण १.निळावंती पुस्तकांचे मला एक वेगेळेच अस्तित्त्व जाणवले. 2.निळावंती पुस्तकातील...
Read More