सृजन पाल सिंग यांच्या “What Can I Give” ह्या पुस्तकाचे “मी देशाला काय देऊ शकतो?” या अनुवादित पुस्तकात रुंपातर डॉ. वृंदा चापेकर यांनी केले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडून मिळालेले जगण्याचे धडे, त्यांचा जवळून सहवास लाभलेले आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मिळालेले मानवतावादी दृष्टिकोन, नीतिमूल्ये आणि देश प्रति प्रेम त्यांचे शिष्य सृजन पाल सिंग यांनी ह्या पुस्तकांद्वारे मांडले
हे पुस्तक व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक मानसिकता, आणि जीवनातील आव्हानांचा सामना कसा करावा यावर आधारित आहे. आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे ऋण फेडण्यासाठी आपण त्यांना काहीतरी द्याल हवं ,त्याचप्रमाणे सद्सद्विवेकबुद्धी आपला खरा मित्र आहे ह्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचे खजिना ते या पुस्तकांमार्फत वाचकापर्यंत मांडतात.