Share

या प्रकारच्या विशाल समझदारीकडं नेणाऱ्या काही दिशा ही कादंबरी प्रस्फुटित करते.
स्वातंत्र्योत्तर मराठी ग्रामसमाजातील बदलाचा, त्याच्या विषयीच्या आस्थेच्या पर्यावरणाचा व सांस्कृतिक आकांक्षेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून सुध्दा या कादंबरीकडं पाहता येईल.

Related Posts

हिंदवी स्वराज्याच्या शिल्पकार: राजमाता जिजाऊसाहेब यांचे चरित्र / एक चिकित्सा

Gauri Sahane
Share“ ना वाकायचे , ना झुकायचे अन्यायावर उलटून वार करायचे , सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे..|| “ हिंदवी स्वराज्याच्या शिल्पकार...
Read More