Share

अतिशय प्रवाही आणि सुसूत्र लेखन, संवाद टवटवीत अन् वाचकाला बांधून ठेवणारे आहेत. अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषयाचे नाविन्य. बाकी कादंबरी उत्कृष्ट म्हणावी अशी. प्रत्येकाने आवर्जून वाचावी. एक आगळीवेगळी आणि चांगली कादंबरी वाचल्याचे समाधान वाचकाला नक्कीच मिळेल.

Related Posts

विचारधारा

Gauri Sahane
ShareReview By Dr. Bharat Rathod, Associate Professor, Baburaoji Gholap College, Pune विचारधारा या ग्रंथातून विविध राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाज...
Read More