‘अग्निपंख’ हे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायक पुस्तक आहे. यात त्यांचे बालपण, शिक्षण, शास्त्रज्ञ म्हणून केलेले काम, आणि राष्ट्रपतीपदाच्या काळातील अनुभव यांचा समावेश आहे. पुस्तकात त्यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष, आव्हाने, आणि यशाच्या कथा मांडल्या आहेत. त्यांच्या स्वप्नांसाठी त्यांचे समर्पण, कठोर परिश्रम, आणि आवडीचे विषयातील आव्हाने कशा प्रकारे त्यांनी पार पाडल्या, याचा उहापोह पुस्तकात केलेला आहे.
Previous Post
Education and Life Skills Related Posts
Share प्रा. झुंबरलाल कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर हे पुस्तक लिहीले आहे. पहिल्या खंडात त्यांच्या बालपनाचे वर्णन केलेले आहे. सावित्रीबाई...
Shareउद्धव शेळके यांच्या ‘धग’ या कादंबरीने मराठी ग्रामीण वास्तवाचे आणि अत्यंत अस्वस्थ करणारे असे विदर्भातील ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण केले...
Shareनाव :- टकले अमोल दादा (ग्रंथालय प्रशिक्षणार्थी) जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे . सत्य आणि स्वप्न...
