‘अपूर्वाई’ची प्रस्तावना, वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांनी केलेलं लेखन या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतं.
वामनराव देशपांडे, बाबाआमटे, केशव मेश्राम आदींना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचा समावेशही पुस्तकात आहे. चौपाटीवर,
एक होती ठम्माबाई, सवाल अशा कवितांचासाझी पुस्तकाला आहे कायमची आठवणीत राहणारी, कधी संपूच नये असं वाटायला
लावणारी ही साठवण.
Previous Post
रानपाखरांशी मनस्वी संवाद Next Post
Organic Reaction Mechanism Related Posts
Share ‘बंजारा’ हा समाज मुळातच इंग्रज येण्याच्या आधी व्यापारी म्हणून सुपरीचित होता. भारतातील सर्व राजेरजवाडे यांना युध्द सामुग्रीसह अनेक गरजा...
Share(पुस्तक परीक्षण-भामरे कुंदन रमेश, शिपाई-M.V.P.Samaj’s Sharadchandraji Pawar College of Architecture, Nashik) या पुस्तकाची पहिली आवृत्ती ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रकाशित झाली...
Share(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव श्रीमंत माणसेच पुस्तके वाचततात असे. नसून पुस्तके वाचणारे...
