(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
अमृतवेल ह्या कादंबरीत आपल्याला खूप काही शिकायला मिळत .जसे की जीवनामध्ये किती संकटे आले तरी आपण ती लढायला तयार असतो .त्याच्यावर मात द्यायला हवी कारण असे काही लोक असतात. त्यांच्या जीवनात आपल्यापेक्षा खडतर असं त्यांचं जीवन असतं.