Share

बटाट्याची चाळ एक सखोल परीक्षण
लेखक पु ल देशपांडे
प्रकार विनोदी साहित्य
प्रकाशित वर्ष 1949
1] लेखकाची माहिती
पु ल देशपांडे यांचे संपूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म8 नोव्हेंबर 1929 मुंबई येथे झालाते एक प्रख्यात लेखक नाटककार अभिनेते संगीतकार विनोदी वक्ते होते
पु ल देशपांडे हे मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी विनोदी साहित्य प्रवासवर्णने नाटके संगीत आणि चित्रपटामधून महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या लेखन शैलीत विनोदी मानवी जीवनातील साधेपणा आणि भावनिकता दिसते
त्यांच्या कार्याचा आढावा
1 ] साहित्य क्षेत्र
पु ल देशपांडे यांची विनोदी लेखन आणि नाट्य विषयक साहित्य मराठी भाषेत अमर झाले आहे त्यांची प्रसिद्ध पुस्तके
व्यक्ती आणि वल्ली , पूर्वाई , बटाट्याची चाळ , गणगोत , ती फुलराणी नाटक
त्यांच्या लेखन सेवेत विनोद समाजातील निरीक्षण आणि संवेदनशीलता यांचा उत्कृष्ट मला दिसतो
2)संगीत
ते एक कुशल संगीतकार गायक आणि हार्मोनियम वादक होते
त्यांनी मराठी नाट्यसंगीत भावगीत आणि चित्रपट संगीताला नवीन उंचीवर नेली
त्यांचे संगीतबद्ध गाणे ही वाट दूर जाते खूप प्रसिद्ध आहे
3) चित्रपट
त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत हे योगदान दिले त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट विशेष गाजला
४) यांचे विनोदाचे कारंजी
पु ल देशपांडे यांच्या विनोदी कथा सादरीकरण आणि एकपात्री कार्यक्रम अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत त्यांचे नटसम्राट आणि महेश यासारखे सादरीकरण खूप लोकप्रिय झाली
५ ) सामाजिक कार्य
ते एक संवेदनशील समाजसेवक होतील त्यांनी गरजूंसाठी केलेली काम ही महत्त्वाची आहे .
पुरस्कार आणि सन्मान
महाराष्ट्र भूषण पुरस्कार , पद्मभूषण 1990 , पद्मश्री 1966
मृत्यू
पु ल देशपांडे यांचे निधन 12 जून 2000 रोजी पुणे येथे झाले
2) साहित्याची पार्श्वभूमी
बटाट्याची चाळ ही पु ल देशपांडे यांची एक गाजलेली आणि लोकप्रिय साहित्यकृती आहे ही कथा 1940-50 च्या दरम्यानच्या मुंबईतील चाळ संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे चाळही त्याकाळी मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गातील लोकांचे निवासस्थान असे या शाळेत राहताना समाजात विविध व्यक्ती महत्त्व त्यांचे स्वभाव त्यांचा आयुष्य संघर्ष आणि हास्यविनोद यांचा उत्तम समन्वय तो असून तो दिसतो
चाळ हा मराठी समाज जीवनाचा अविभाज्य घटक चाळीत राहणाऱ्या माणसांच्या साध्या सोप्या आयुष्याचा त्यांच्या नातीसंबंधाचा आणि जगण्याच्या लढाईतील संघर्षाचा वेध घेत लेखकांनी त्या काळातील नागरी जीवनाचा हुबेहूब आरसा उभा केला आहे .
साहित्यिक पार्श्वभूमी :
। चाल संस्कृतीचे चित्र
2 मानवी स्वभावाचा अभ्यास
3 हास्य विनोदाचे माध्यम
४ मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण
1) चाळ संस्कृतीचे चित्रण
बटाट्याची चाळ ही कथा त्या काळातील चाळीच्या वातावरणावर आधारित आहे जिथे एकत्र कुटुंबासारखा लोकांचा संवाद असायचा चाळीतील घर लहान होती पण माणसांची मनी मोठी होती चाळीतल्या लोकांच्या जीवनशैलीतील गमतीदार गोष्टी त्यांचे स्वप्न त्यांच्या समस्या आणि हास्य निर्मितीचे क्षण कथा रंगवतात
2) मानवी स्वभावाचा अभ्यास
फुले यांनी चाळीत राहणाऱ्या विविध व्यक्तींच्या स्वभावांचा अचूक अभ्यास करून त्यांच्या जीवनाचा सजीव अनुभव दिला आहे चाळीतले लोक आणि त्यांचे परस्पर संबंध हेच या कथेचे मुख्य सूत्र आहे
3) हास्य विनोदाचे माध्यम
कथा विनोदी असली तरी त्यातून गंभीर विषयावरही भाष्य होते समाजातील संघर्ष गरिबी स्वप्न निराशा आणि युकोप्याचे भावना यांचा हास्य व्यंगाचा माध्यमातून सुंदर आविष्कार करीत आहे
४) मध्यमवर्गीय जीवनाचे चित्र
कथा मध्यमवर्गीय समाजाच्या समस्या त्यांची साधी आणि स्वप्न यांचा प्रतिबिंब दाखवते एका चाळीत वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांची गोष्ट एकत्र येते
परिणाम
बटाट्याची चाळ ही कथा विनोदी असूनही समाजातील वास्तव्याचे दर्शन घडवतील ती चाळीत राहणाऱ्या लोकांच्या जीवनाचे विविध रंग दाखवत असतानाच माणसातील संबंध आणि त्यांच्या स्वभावाचे बारकाई दाखवते त्यामुळे ती केवळ विनोदी कथा न राहता त्यांच्या काळातील समाज जीवनाचा प्रतिबंध ठरतील
3)कथा आणि स्वरूप
पुस्तके का चाळीच्या कथा व्यथा आणि त्या चाळीत राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैली होती फिरते बटाट्याची चाळ नावाला शोभणाऱ्या साधेपणाने भरलेल्या या कथा त्या काळातील मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिबिंब आहे चाळणी केवळ वस्तू नसून ती एक वेगळा भावनिक आणि सामाजिक अनुभव आहे
साडेतीन वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून फुले यांचा विनोद निखळ दिसून येतो परंतु हा विनोद केवळ हसण्यासाठी नसून त्यात मानवी जीवनाची विसंगती आणि संघर्ष यांची सोपी परंतु प्रभावी जाण आहे .
४) पत्रांची विश्लेषण
बटाट्याची चाळ ही पु ल देशपांडे यांच्या गाजलेल्या साहित्यकृती पैकी एक आहे या कथेत चाळीतील विविध पत्रांचे जीवन त्यांच्या स्वभावांचे बारकावे आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विनोद आणि संपर्क दृष्टिकोनातून परिचय होतो पत्रांच्या विश्लेषणाद्वारे त्यांची वैशिष्ट्ये आणि त्या काळातील समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब समजून घेता येते
मुख्य पात्रांचे विश्लेषण
1 ) कथाकथन कर्ता:
कथेला जीवन देणारा आणि चाळीत घडणाऱ्या घटनांचा साक्षीदार
विनोदी शैलीतून प्रत्येक पात्रांची ओळख करून देतो
वाचकाला चाळीच्या जीवनाशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य करतो
2) रावसाहेब:
चाळीतले सर्वात विनोदी आणि लक्षणीय पात्र
त्यांचा उपयोग ठीक आणि व्यंग्यात्मक स्वभाव कथेला वेगळा रंग देतो
तो चाळीतील छोट्या छोट्या गोष्टींवर विनोद निर्माण करतात त्यामुळे चाळीतील वातावरण हलकेफुलके होते
3) अण्णा वझे:
चाळीतल्या वयोवृद्ध व्यक्तींपैकी एक ज्यांना कायम नका तोंडातून काहीतरी बोलायचं असतं
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून जुन्या पिढीचे प्रतिनिधित्व होते
त्यांचे टिपिकल शिस्तप्रिय स्वभाव आणि आधुनिक पिशवी संगती विनोद निर्माण करतात
४) सावित्रीबाई:
चाळीतल्या गृहिणीचं प्रतिनिधित्व करणारी
अडचणीचा सामना करताना त्यांचं संयमीत आणि व्यवहारिक दृष्टिकोन दिसतो
त्या चाळीतील स्त्रियांच्या एकोप्याचे प्रतीक आहेत
५ ) बंडोपंत:
ते कायम त्यांच्या शोकांतिक जीवनाबद्दल बोलत असतात
छोट्या गोष्टीवरून मोठा भाऊ करण्याची त्यांची सवय कथेला विनोदी बनवते
त्यांचा स्वभाव मध्यमवर्गीय मानसिकतेचे दर्शन घडवतो
६) चाळीतील इतर पात्र :
प्रत्येक पात्रात वेगळे वैशिष्ट्य आहे जसे की कुणी अति महत्त्वाकांक्षी कुणी फारच निष्काळजी
त्यांच्यातल्या संवादामधून चाळीचा जिवंतपणा आणि एकत्र कुटुंबासारखं वातावरण समोर येतं.
पात्रांचे योगदान:
या पात्रांमुळे कथा केवळ विनोदी राहत नाहीत तर त्यातून जीवनाचे विविध पैलू उलगडले जातात
प्रत्येक पात्र एका विशिष्ट वर्गाचा प्रतिनिधित्व करतो त्यामुळे कथा सर्वसामान्य माणसाशी जोडली जाते
विनोदा मागे समाजावर केलेली टिप्पणी ही या पात्रांमधून प्रभावीपणे व्यक्त होते .
५ ) भाषा आणि शैली:
पु ल देशपांडे यांची भाषा खुसखुशीत आहे संवादातून निर्माण होणारा विनोद आणि नाट्यपूर्ण प्रसंग वाचकाला खेळवून ठेवतो शब्दाचा साधेपणा असूनही ते पात्रांची विचारसरणी आणि भावनिक स्थिती अचूकपणे पोहोचवतात
उदाहरणार्थ बटाट्याची चाळ ही केवळ एक चाळ नाही तर ती एका विशिष्ट जीवन पद्धतीचे प्रतीक आहे चाळीतून उभे राहणारे विनोद हे केवळ परिस्थिती जननी नसून ते समाजाच्या व्यवस्थेवरील हलक्याफुलक्यात टिके सारखे आहेत.
६) प्रमुख विषय:
१) सामाजिक जीवन:
शाळेतील नातेसंबंध सामूहिक जीवनाचे महत्त्व आणि माणसाच्या एकत्र राहण्यातील ताण तणाव पुस्तकात प्रकर्षाने दिसतात .
2) विसंगतीचे सौंदर्य:
लेखकाने माणसाच्या वर्तनातील विसंगती अत्यंत हसतमुखाने मांडली आहे ही विसंगती केवळ हास्य निर्मिती करत नाही तर वाचकाला विचार करायला ही लावते
3) माणूस आणि त्यांचा संघर्ष:
चाळीत राहणाऱ्या माणसाच्या आयुष्यातील आर्थिक समस्या त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि रोजच्या लढाईचे चित्र लेखकाने विनोदाच्या माध्यमातून केल्यामुळे ते अधिक प्रभावी वाटते
७) पुस्तकांचा प्रभाव:
बटाट्याची चाळ हे पुस्तक मराठी साहित्याची समृद्ध परंपरा दर्शविणारे आहे लेखकाने साध्या माणसाच्या जीवनातील सूक्ष्म पैलू उलगडून दाखवले आहेत पुस्तक वाचताना वाचक स्वतःला या चाळीतल्या माणसांमध्ये शोधू लागतो
पु ल देशपांडे यांनी या पुस्तकातून केवळ विनोद नव्हे तर मानवी स्वभावाचे विविध पैलू वाचकांसमोर ठेवले आहेत या पुस्तकांनी मराठी साहित्याला एक नवीन दिशा दिली आहे
८)शेवटचे मत :
बटाट्याची चाळ हे फक्त एक विनोदी पुस्तक नाही तर समाज जीवनाचे एक जिवंत चित्र आहे पूल यांच्या लेखणीचा परिणाम असा की वाचकाला प्रत्येक प्रसंग अनुभवायला लागतो प्रत्येक पात्र ओळखीचे वाटते
९) रेटिंग : ५ / ५
१० ) संदेश:
साळ ही केवळ वास्तू नसून ती माणसाच्या आयुष्यातील आनंद दुःख आणि संघर्षाचे प्रतीक आहे हे पुस्तक पुन्हा सांगते .

Recommended Posts

The Undying Light

Vandana Chavan
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Vandana Chavan
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More