सहाय्यक प्राध्यापक:-खोसे अमोल हरिशचंद्र निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव
लेखक नितीन थोरात यांनी खंडोबा या कादंबरीच्या माध्यमातून खंडोबाच्या अचंबित करणारा संघर्षमय प्रवास तसेच अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाला खंडोबाच्या अवताराच्या कुपीतून बाहेर काढून तुमच्या माझ्यासारखं त्याचंही साकार रूप वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.