Share

ह्या कथा संग्रहात १५ लघुकथा आहेत. ह्या कथा लहान असल्या तरी त्यात एक चांगला आशय आहे. ह्या कथा वाचताना विषय आपल्या परिचयाचा वाटतो कारण बरेच वेळा ह्या कथानकाचे आपण साक्षीदार असतो किवा आपल्या आजूबाजूला हि कथा घडलेली असते. पण कथेच्या शेवटी नकळतपणे एखादा सल्ला किवा आशय हे कथानक देवून जाते व आपण भानावर येतो.
खरेतर प्रत्येक कथेवर काही भाष्य करता येईल पण तुमचा पुस्तक वाचण्याचा आनंद कमी होईल म्हणून मी हा मोह टाळत आहे.

Related Posts

“महात्मा गांधींसारख्या तेज:पुंज पुरुषालाही सावली होती, हरिलाल च्या रूपानं हि सावली मूर्त बनली”- प्रकाशाची सावली

Dr. Amar Kulkarni
ShareDr. Anpat Sandip Maruti,(sandipanpat2@gmail.com),Assistant Professor, Marathwada Mitra Mandals College of Commerce Pune गांधींसारखा तेजस्वी निश्चयी पुरुष! बाहेर सतत यश बघणारा...
Read More