Share

Book Review : MAHALE ASHWINI ASHOK, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.

१९६० नंतर मराठी साहित्यात अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यामधे ग्रामीण साहित्य शा एक महत्वाचा प्रवाह मामाला जातो पण या आर्थाने मराठीमधे ग्रामीण साहित्याच्या निर्मितीला १९२० नंतर प्रारंभ झाला असे म्हटले जाते. १९२० च्या दरम्यान प्राणजीवन करणे वेगळे असल्याचे जाणय लागले, ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात अतिशय मोलाची भर घातलेली आहे एक क्या आशय, जीवनाचे नवे क्षेत्र भराठी वाचकांसाठी ग्रामीण साहित्याने खुले करून दिले आहे. या अर्थात मराती साहित्याला समृध्द करण्याचे काम ग्रामीण साहित्याने ग्रामीण साहित्याची निर्मिती ग्रामीण संवेदनेतून झालेली दिसते, ग्रामीण जीवनातील, सुखदु‌खे, ग्राम समस्या वातावरण याविषयी लेखकरच्या संवेदना व्यक्त होताना दिसतात एकदरीत ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण ग्रामीण साहित्यात दिसून येते. या साहित्याचा प्रारंभ आधुनिक मराठी साहित्याबरोबर झालेला दिसून सही पण प्राचीन मध्ययुगीन मराठी साहित्यातूनच ग्रामीण जीवनाचे दर्शन पहले श्रीजाचरित्र, श्रीगोविदयंभू चरित्र दृशांत पाठ यासारख्या महानुभाव साहित्यातून ग्राम कृतीदर्शनपटने मराठी संतांची कविताही याला अपवाद नाही शानेश्वर, देवा तुकाराम सावतामाळी, एकनाथ इत्यादी संतांच्या रचना मादुहिने अध्ययामाख्या आहे.
ग्रामीण ही संकल्पना समजून घेणे महत्वाचे ठरते. ग्रामीण या शब्दातून ग्राम, गाय किया खेडे गाची रखना, त्याचे स्वरूप वैशि समजून घेतल्यास ग्रामीण आजच्या काळामधे प्रामीण जीवनामधे बराच बदल झालेले दिसून येतो. आज राधीसागातुनी मधील दिसून येते. गाव हे गावपाळ्यावर अमल होते मागायत शेतकरी, बलुतेदार, दलित, फिरस्ते इत्यादींचा सर्वपकाएकमेकाशी निगडीत परस्परावा अवलंबून होते. सती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय असल्या कारणाने उत्पन्नाचे मुख्यमान तीच होती ती करणारा शेतकरी त्याला जोडून येणारी गृहोपयोगी वस्तु, अवजारे करून देणारा लोहार, सुतार, चांभार, तेली, सोनार, कुंभार इन्याধি जाती अशी ही श्रृंखला होती व्यावसायिक, सेवा पुरवणारे न्हावी, एमोशी, थोत्री, कोळी, ग्रामपातळीवर मनोरंजनाचे काम करणारे जोशी, पिंगला इत्यादी जाती या सर्वांना ग्रामजीवनात अतिशय महत्वाचे स्थान होते. शेती ही केंद्रस्थानी होली य इतर घटक त्याभोवती असायचे. अशी ग्रामरचना पूर्व काळात अस्तित्वात होती.

सारांश
वस्तु, अवजारे करून देणारा लोहार, सुतार, चांभार, तेली, सोनार, कुंभार इन्याধি जाती अशी ही श्रृंखला होती व्यावसायिक, सेवा पुरवणारे न्हावी, एमोशी, थोत्री, कोळी, ग्रामपातळीवर मनोरंजनाचे काम करणारे जोशी, पिंगला इत्यादी जाती या सर्वांना ग्रामजीवनात अतिशय महत्वाचे स्थान होते. शेती ही केंद्रस्थानी होली य इतर घटक त्याभोवती असायचे. अशी ग्रामरचना पूर्व काळात अस्तित्वात होती. खरा भारत हा खेड्यातच राहतो, त्यामुळे खेड्याची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. देशाचा खरा विकास, गावाची, खेड्याची पारंपरिक स्थिती पालटणे शक्य होणार आहे असा विचार बळावला. त्यातूनच राष्ट्रवादी विचारसरणीने भारतीय संस्कृती, तिची पुरातनता, श्रेष्ठतव, पाश्चात्त्य संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर तपासण्याची उर्मी बळावली त्यातूनच जीवनाविषयीची अस्मिता जागृत झाली. आधुनिक काळात यंत्रप्रधानता, औद्योगीकरण, शहरीकरण यावर अधिक भर दिल्याने गुंतागुंत वाढली व समाजात जटील समस्या निर्माण झाल्या. निरामय, शांत आणि निकोप भावमय जीवनास शहरी माणूस पारखा होत गेला. म्हणूनच एक नव्या आशेने सर्वाची दृष्टी पुन्हा भूप्रदेशाकडे जातांना दिसते. गावाच्या मातीचा सुगंध अभिर गुलाल वाटावा इतका परिचयाचा व आपुलकीचा. त्या सुगंधाचा टिळा भाळी रेखल्याबरोबर साऱ्या गतस्मृतींचा चलचित्रपट दृष्टीसमोर साकार झाला. मूकवाणी बोलकी झाली. शब्दांना धुमारे फुटले. त्यातून शब्दांची आरास उभी राहिली. मराठी साहित्याला अनुभवाचा कसदारपणा बहाल करणारे ग्रामीण साहित्य अशा पद्धतीने समूर्त झाले.

निष्कर्ष
देशाला स्वातंत्र मिळून ७४ वर्षे झाली परंतु अजूनही अनेक खेड्यात वीज, पाणी, रस्ते, आरोग्य इत्यादीसारख्या मूलभूत मूलभूत सुविधा मिळत नाही. राजकीय नेते योजनांचे उ‌द्घाटन तर करतात परंतु त्या प्रत्यक्ष अमलात येतच नाहीत. गावचे रस्ते नेत्यांचे स्थानिक पुढारी, कंत्राटदार खाऊन टाकतात. विजेची खरी गरज असतानाही ग्रामीण भागात अठरा अठरा तास लोडशेडिंग असते. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मटण दारू यावर निवडणुका जिंकल्या जातात. याचे चित्रण ग्रामीण साहित्यात अपवादानेच दिसते. आपल्यावर होणारा अन्याय दिसत असूनही ग्रामीण भागात त्याविरुद्ध उद्रेक होत नाही. ग्रामीण साहित्यातून नकार, विद्रोह येत नाही. द. ता. भोसले म्हणतात त्याप्रमाणे आजच्या ग्रामीण साहित्यात तटस्थपणे न्याहाळले तर काय दिसते? या साहित्याला वैचारिक अधिष्ठान नाही.. म्हणून आक्रमक भूमिका घेता येत नाही. असा एक दोष दाखविला जातो आणि हा दोष कसा काढावा लागेल त्यामुळे दलित साहित्य प्रमाणे या साहित्यात विद्रोह बंड नाही. नव्या संस्कृतीसाठी घेतलेला ध्यास अजिबात आढळत नाही. आर्थिक विषमता, शोषण, जातीयता या विरुद्ध बंड करणारा नायक ग्रामीण साहित्यात आढळतो का? यालाही नकारात्मकच उत्तर द्यावे लागेल. केवळ भोगावे लागणाऱ्या यातनांचे रडगाणे गात बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून जीवनात सुख समृद्धी कशी आणता येईल त्यासाठी काय होणे गरजेचे वाटते याचेही संशोधन करण्याची करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. बदलत्या काळाची आव्हाने स्विकारत आपल्या मूळ भूमिकेशी इमान राखून साहित्य प्रवाह सर्वस्पर्शी व अधिक समृद्ध व्हावा यासाठी अधिक समाजाभिमुख व वास्तववादी साहित्य निर्मिती होणे गरजेचे वाटते इतकेच.

Recommended Posts

The Undying Light

Dr. Sambhaji Vyalij
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Dr. Sambhaji Vyalij
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More