तेरा भागात आयुष्याच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या चुका व अनुभव यांचा प्रवास यात दाखवला आहे आणि प्रत्येक जण या प्रवासातून जात असतो याचा अनुभव आपली पुस्तक वाचताना येईल व त्यांनी केलेल्या चुका त्यांनी सगळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे मांडले आहेत ज्यामुळे आपण कसे स्वतःला फसवतोय हे आपल्याला कळून येत रॅट रेस ज्यामध्ये आपण प्रत्येक जण एका शर्यतीत असल्यासारखे धावतो आहेत पण आपल्याला आयुष्यात काय हवंय काय नाही याचा थोडा पण विचार करत नाही व असे करत असताना आपण आपल्याबरोबर आपल्या घरच्यांना सुद्धा चुकीच्या अपेक्षा ठेवण्यास भाग पाडतो तर अशावेळी आपल्याला नेमकं काय करायचंय हे सुरुवातीलाच ठरवून आपण आपला प्रवास केला पाहिजे त्यानंतर आपल्या या प्रवासात आपला कोणीतरी मेंटर असला पाहिजे जेणेकरून आपल्याला चुकीच्या वाटेवर जात असताना आपल्याला योग्य मार्ग दाखवेल.
Related Posts
ShareAbout the Author: The Old Man and the Sea is a 1952 novella by the American author Ernest Hemingway. Written...
ShareStudent Name: Atharav Patil College : Sinhgad College of Engineering Review of “Ikigai: The Japanese Secret to a Long and...
ShareJakhadi mrunal mahesh anuradha more (STUDENTS) B.Y.K.College of Commerce NASHIK. ‘श्यामची आई है साने गुरुबी उर्फ पांडुरंग सणारीव साने यांनी...
