Share

By Kherale Simran, Student of FY B.Com( BM )
Camp Education Society’s Dr. Arvind B. Telang Senior College of Arts, Science & Commerce Nigdi-Pune -44
लेखन शैलीत अतिशय सोपेपणा आहे, ज्यामुळे वाचकांना चाणक्याच्या नीतींचं सखोल आणि सुसंगत समज प्राप्त होतो. वाचन करत असताना वाचकांना चाणक्यांच्या विचारांची गोडी लागते आणि ते त्यातील तत्त्वज्ञानाच्या आधारावर आपले जीवन अधिक कार्यक्षम आणि यशस्वी बनवण्यासाठी प्रेरित होतात.
चाणक्यनीतीतील मुख्य मुद्दे:
आत्मविश्वास आणि मानसिक सामर्थ्य, धैर्य आणि समर्पण ,राजकारण आणि धोरण, धन आणि संपत्ती, कुटुंब आणि समाज, मैत्री आणि शत्रूची ओळख ,ज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्व ,काळजीपूर्वक निर्णय घेणे. मनुष्याने धर्माचे पालन करावे. परंतु अंधश्रद्धांपासून दूर राहावे. आत्मज्ञान आणि आत्मशक्तीची जाणीव ठेवावी. “चाणक्यनीती” आजही अत्यंत सुसंगत आहे. आधुनिक काळात राजकारण, समाजकारण आणि व्यक्तिमत्त्वविकास यासाठी चाणक्याच्या तत्त्वज्ञानाचा उपयोग केला जातो.

Related Posts

अमृतवेल

Dr. Uday Jadhav
Shareअमृतवेल के वि स खांडेकर यांचे पुस्तक आहे. यात दहा लघुकथा आहेत. ज्या समाजातील वेगवेगळ्या घटकाच्या अनुभवा वर आधासीन आहे...
Read More

कृष्णाकाठ

Dr. Uday Jadhav
Share ग्रंथ परीक्षण : हिरवे सृष्टी शरद द्वितीय वर्ष भूगोल, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व...
Read More