Share

आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणं करणाऱ्या 61 महान व्यक्तित्व, चरित्र आणि कर्तृत्व यांची गाथा यात मांडली आहे. 61 हे काही एवढेच लोकं नाहीत, कि ज्यांनी समाजात जागृती निर्माण केली. तसे तर हजारो लोकं यात सामील आहेत. तरी सुद्धा ज्यांनी अधिक प्रभाव टाकला अशी 61 लोकं यात घेतली असतील असं माझं मत आहे.

Related Posts

आदर्श बाप

Ketan Dumbre
Shareपुस्तक परीक्षण – डॉ. साहेबराव गायकवाड (उप-प्राचार्य तथा विभागप्रमुख, हिंदी विभाग) डॉ.नरेंद्र जाधव द्वारा लिखित ‘आमचा बाप आन् आम्ही’ सन...
Read More