Share

पवार कल्याणी शांतीलाल (ग्रंथपाल )निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव निस्वार्थपणे केलेली जनतेची सेवा भविष्याचा वेध घेऊन शिक्षणाला दिलेले महत्त्व गोरगरिबांना मिळून दिलेला न्याय पाण्यासाठी अखंड केलेले प्रयत्न याची शिकवण व आदर्श या पुस्तकातून त्यांनी पटवून दिले .

Related Posts

ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे

Kalyani Pawar
Shareया प्रकारच्या विशाल समझदारीकडं नेणाऱ्या काही दिशा ही कादंबरी प्रस्फुटित करते. स्वातंत्र्योत्तर मराठी ग्रामसमाजातील बदलाचा, त्याच्या विषयीच्या आस्थेच्या पर्यावरणाचा व...
Read More