प्रकाशवाटा हे पुस्तक डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांच्या महाराष्ट्रातील हेमलकसा जिल्हा गडचिरोली येथील जीवनातील संकटे आणि संकटांनशी निगडीत येथील आहे. ज्यात लोकबिरादरी प्रकल्प सुरु केल्यापासून आजपर्यंतचा प्रवास दर्शिवला आहे. या भागातील “माडिया गोंड”जमातींना आघाडीवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या आदिवासींना आधुनिक जीवनाची ओळख नव्हती. त्यांना जगात स्वतःला सिद्ध करण्याची संधी नव्हती. त्यांच्याकडे शिक्षण आरोग्य सेवा किवा उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते. बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने त्यांनी, त्याच्या पत्नी डॉ मंदा त्यांचे भाऊ डॉ विकास यांनी हे काम केले. यामध्ये त्यांचा त्यासाठी चा खडतर प्रवास व आधुनिक सुख सुविधांचा त्याग दर्शविला आहे. आणि हेमलकसा नावाच्या ठिकाणी हे स्वप्न कसे प्रत्यक्षात आले याची हि कथा आहे.
Previous Post
ती फुलराणी Next Post
महाराजा सयाजीराव गौरवगाथा युगपुरुषाची Related Posts
Shareराजहंस प्रकाशन पुस्तक मन मे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक स्वतः श्री विश्वास नांगरे पाटील असून त्यांनी आपला जन्मापासून तर...
Shareपुस्तकाचे नाव: श्यामची आई : लेखक:- पांडुरंग सदाशिव साने श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे...
ShareStudent Name-Antara Kanade College Name-Sinhgad College Of Engineering Vadgaon(bk) Timeless Wisdom of the Bhagavad Gita: A Devotee’s Perspective The Bhagavad...
