“भारतीय राष्ट्रीय चळवळ” या पुस्तकाचे मी स्वतः लेखिका आहे . fyba इतिहास या विषयासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार ( NEP ) या विषयाची निवड अभ्यास मंडळाने केलेली आहे . १८५७ चा उठावापासून स्वतंत्र भारताचे राज्यघटना तयार होईपर्यंत च्या कालखंडाचा आढावा यामध्ये घेतलेला आहे. १७५७ ला ब्रिटिशांनी बंगाल प्रांत पनसीचे युद्ध करून भारतीयांना पराभूत करून भारतात पाय रावले व्यावरी मानून आले आणि राज्यकर्ते बनले . जवळजवळ दीडशे वर्षे ब्रिटिशांनी भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजविले . १८५७ साली ब्रिटिश सत्यविरुद्ध भारतीयांनी पहिला उठाव केला . हा उठाव एकेवेळी झाला नाही .त्यामुळे ब्रिटिशांनी तो दडपून टाकला जर भारतीय १८५७ ह्या उठावामध्ये पराभूत झाले असले तरी भारतीय लोकांमध्ये अभूतपूर्व एकी निर्माण झाली . सन १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना अॅलन लूम यांच्या नेतृत्वाखाली झाली . सुरुवातीला १८८५ – १९२५ मवाळ कालखंड १९०५-१९२० , जहाल कालखंड १९२०-१९४७ गांधी युग असे कालखंड मानले जातात . प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती . परंतु ध्येय मात्र भारताला स्वातंत्र मिळून देणे हेच होते .
महात्मा गांधींच्या कारकिर्दीत देशाला १५ ऑग १९४७ स्वतंत्र मिळाले परंतु देशाची फायनल झाली . भारत पाकिस्तान दोन देशांचा उदय झाला . जगातील विविध राज्यघटनांचा अभ्यास करून लिखित राज्यघटना बनविली आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते . सर्वसमावेशक घटना बनविली आहे .
या पुस्तकातून आधुनिक भारताच्या इतिहासातील पैलू समजतात . आणि तेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहेत. धन्यवाद