Share

संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे, काही रोमांचकारी, तर काही दर्दभरे. काही उदात्त तर काही नको नकोसे. काही समाजाच्या फूटपट्टीने लहान ठरवलेल्या माणसांच्यामुळे पडलेले इवलेसे पण जीवनाला काही वेगळीच खोली देणारे. अशाच काही व्यक्तिंच्या ह्या पाऊलखुणा.

Related Posts

मृत्युंजय

Gauri Sahane
Share मृत्युंजय ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. सर्वसामान्यांना महाभारतातील खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या मागोवा घेणारी ही...
Read More