डॉ. सौ. शुभा चिटणीस यांनी यशस्विनी या पुस्तकातून गणे शहरातील अनेक महिलांची कतृत्व मांडले आहे. अनेक महिलानी खूप जिद्दीने आणि पूर्ण विश्वासाने अनेक कामे पार पाडल्ली
आंकाक्षांपुढती गगन ठेंगणे ठरविणारी स्त्री- वैमानिक कॅ. शुभांगी चिखलकर यांचे बैसवती व्यक्ती मत्त्व खूप छान पद्धतीने मांडले आहे.
शुभांगी हि एक धाडसी मुलगी होती. तिची लहानपणा – पासून विमान चालवण्याची इच्छा होती. तिला ‘बॉम्बे फाइन कल्ब फ्लब’ मध्ये प्रवेश मिळवायचा होता पण त्यासाठी 12 वी मध्ये 70% ची आवश्यकता होती तिने चिकाटीने अभ्यास करन 10 वीन 12. 72%. गूण मिळवले बॉम्बे फाइन क्लब नछो प्रवेश घेतला तिने एभरफोर्स मेडिकल स्टैंडर्डतर्फे मेडिकल फिटनेस टेरह होतळी पुढे शिकाऊ पायलट ट्रेनिगंसाठी अनेक विकाणी गेली. शुभांगी ने अनेक प्रात्याक्षिक एकटीने पार पाडले. वेगवेगळ्या प्रकारचे चात्य विमान उडू उडवून तिच्या नवा – मागे पायलट ही सन्मानीय पदवी मिळबीवली
दुसरी कहत्वबान स्त्री म्हणजे ‘आरती प्रधान’ भारताला जगाच्या नकाशावर नेणारा जलतरणातील चम्रकार भारतातील सर्वात लहान महिला जलतरणपटू म्हणून आरती कडे पाहिले जाते. आरतीने सोलापूर मध्ये भरलेल्या मिनी ऑलिपिक्समध्ये तु सुवर्ण पदके तर 2 कांस्यपदके आाणि 5 रजंकपदके मिळवली महाराष्ट्र शासनाचा शौर्य पुरस्कार ‘राजीव गांधी’ या पुरस्कराची देखील ती मानकी मानकरी ठरली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला इंग्लंडमधील भारताचे उन्चयुक्त श्री मलेकझांडर यांनी एक समारंभ करून आरतीला खास पारितोषिक दिले. जगाच्या नकाशावर ह्या जलपरीने आपले नाव नोंदवून ठेवण्याचा पराक्रम केला
तिसरी कतृत्वान स्त्री म्हणजे आंशिया खंडातील पहिली मोटार वूमन सी सुरेखा सुरेखा शंकर यादव म्हणते फोणतेही क्षेत्र वेगळे नसते. रुंदी परंपरा त्यांना वेगळ बनवतान आपत्ला एखादया व्यक्तीने जर काम करायचे ठरवले तर ते अवघड वाटत नाही कोणतेही क्षेत्र असे असले तर त्यात अडचणी असतात
1989 साली मालगाडीच्या ‘साहायक चालक ‘या ७५७ पदावर ती नियुक्त झाली सूरेबाबानीच्चा फामासाठी 14 ते 16 तास घराबाहेर राहावे लागायचे तीने पदोन्नती मिळवली आणि 70 ते 72 डब्याचे यूड घेऊन तिने हजारो किलोमीटरचा प्रवास फैला दोन्ही हात एक पाय गुंतलेले असताना नजर घरि सारखी तीवंण ठेवावी लागते फान आणि नाळ सुद्धा सदैव माधब सावध असावे लागते कारण दुर्घटना या कधी आधी आमंत्रण देऊन येत नमनात सुख्खा ला अनेक पुरस्कार मिळाले परंतू सर्वात मानाचा सत्कार म्हणजे साताराचे महाराज अभयसिंहराजे भोसले व्यागि आई साहेब सुमित्राराजे भोसले यांनी २/९/१९८८ रोजी केलेला सत्कार ! मराठा महासंघातर्फे जिजाऊ पुरस्कार तिला लाभला
चौथ्या कतृत्ववान स्त्री म्हणजे पोलीस उपायुक्त अर्चना त्यागी अर्चना त्यागी या अर्थशास्त्राच्या सुवर्णपदकाच्या मानकरी आहेत त्या अगदी शाळकरी वयापासून हुशार सब होत्या त्यांना बाल- पणापासून युनिफार्म पर्षण होते त्यांनी तीन वर्ष प्राध्यापिका म० म्हणून देखील काम केले मग त्यांनी यू.पी.एस.सी चा वर्षभर अभ्यास करून तीन चाचण्या केल्या आणि ट्रेनिंग घेतली व्यार्चना त्यागी नी, वर्ष महिने असिस्टंट सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून काम केले अर्चना त्यागीच्या हाताखाली 20-25 इन्सपेक्टर ६० सब इन्स्पेकटर 1200 हेड फॉन्स्टेबल्स असा जवळपास 1500 भोंकाचा स्टाफ ठाण्यात काम करीत होता ‘महिला पोलीस ऑफिसर असल्याने समाजाचे मलेच होते असे त्यांचे मत होते. मुलीनी या क्षेत्रान असे त्याचे मत आहे