Share

Jadhav Gopal Jay, Student, SY BBA ,
Camp Education Society’s Dr. Arvind B. Telang Senior College of Arts, Science & Commerce Nigdi-Pune -44 .
जीवनात यशस्वी व्हायला कुणाला आवडत नाही, पण त्यासाठी अथक प्रयत्न आणि जिद्दीची आस धरावी लागते, न डगमगता आत्मविश्वासाने जो वाटचाल करतो तो नक्कीच यशस्वी होतो. दृढ संकल्प, अतूट निश्चय हाच एक मुख्य गुण आहे, त्यामुळे अनेक व्यक्ती मोठी कामे करून दाखवतात. अतुट निश्चय, सतत संघर्ष, सराव आणि वेगळे साहस यांच्यावर ते नक्की विजयी होतात.
लेखिका अत्यंत साध्या आणि प्रभावी भाषेत आपले विचार मांडते. तिच्या लिखाणामुळे वाचकांना प्रेरणा मिळते
पुस्तकात आशा पारुळेकर यांनी विविध यशस्वी व्यक्तींच्या कथेचा समावेश केला आहे. त्यांच्यातील संघर्ष, मेहनत, आणि त्यांनी ओलांडलेली अडचणींवर चर्चा केली आहे. त्यांनी समजावून सांगितले आहे की, यश प्राप्त करण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता आणि क्षमता आवश्यक नाही, तर त्याचबरोबर चिकाटी, सकारात्मक दृषटिकोन आणि आत्मविश्वास देखील खूप महत्त्वाचा आहे.

Related Posts

भारतातील पहिल्या शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले

भारतातील पहिल्या शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले

Dr. Uday Jadhav
ShareProf. Amol Kantilal Marade, Librarian, MES Senior College Pune लेखिका उषा खंदारे यांनी लिहिलेल्या “स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले” या...
Read More

सुसूत्र लेखन

Dr. Uday Jadhav
Shareप्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखवणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. नी बटाटयाच्या चाळीतील इरसाल व्यक्तींना हाताशी धरून अक्षरशः चाळीची बखर...
Read More