Share

Asst. Prof. Bhosle Ajinkya Mohan Department of Mechanical, Rajgad Dnyanpeeth Technical Campus Dhangwadi
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात…!
हे पुस्तक सेल्फ मोटिवेशन पुस्तक आहे. सकारात्मक दृष्टिकोनाची महत्त्व व अयशस्वी होण्याची कारणे व यशस्वी बनण्यासाठी लागणारे नियम या पुस्तकात सांगितलेले आहेत. ते वाचून व आपल्या जीवनात उतरून आपण आपले जीवन सफल बनवू शकतो.
हे पुस्तक आपल्याला शेवटपर्यंत वाचायला कंटाळा येणार नाही कारण या पुस्तकात लहान लहान गोष्टी व उदाहरण सांगून हे पुस्तक आपल्याला वाचायला जोडून ठेवते.
या पुस्तकात आपल्याला वेळोवेळी सुविचार,कविता ,प्रेरणादायी वाक्य वाचायला मिळतील.
हे पुस्तक वाचताना त्याच्यासोबतच आपल्याला जे जीवनात प्राप्त करायचे आहे. त्याची योजना व आराखडा सुद्धा या पुस्तकांमध्ये दिलेला आहे.

Related Posts

Mindful Self-Discipline: Living with Purpose and Achieving Your Goals in a World of Distractions

Himakar Kondagurla
Shareदिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी ह्या पंधरवढ्यात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या #वाचन_संकल्प_महाराष्ट्र ह्या वाचन महोत्सव प्रकल्पाबद्दल मागे एका पोस्टला...
Read More

चेतन भगत यांच्या खास शैलीतली ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या विश्वाशी नातं जोडणारी, त्याचबरोबर सामाजिक स्थितीचा वेध घेणारी आहे. ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवेल.

Himakar Kondagurla
Shareप्रा.योगेश डफळ,ग्रंथपाल (सहयोगी प्राध्यापक), श्री पद्ममणी जैन महाविदयालय, पाबळ. भारतातल्या एका छोट्याशा गावात दोन हुशार तरुण होते.एकानं हुशारी वापरली पैसा...
Read More