Book Reviewed by Bhoye Vrushali Ananda, S.Y.B.A ( History Department), MGVs LOKNETE VYNKTRAO HIRAY ARTS, SCIENCE AND COMMERCE COLLEGE, PANCHVATI NASHIK- 03
युगंधर शब्द रूप झाले मन एका अनानुभूत कार्यपुर्तीच्या अवर्णनिया आनंदात कसं शीघोषित भरून आलय खरंतर यावेळी मनोगत म्हणून सुद्धा एकही शब्द लिहू नये असाच अबोध मनाच्या तळवटातून प्रकर्षणं जाणवत आहे जे काय बोलायचं असेल ते जाणत्या भारतीय मनावर गेली हजारो वर्षे निर्विवाद अधिराज्य गाजवणाऱ्या काळाच्या त्याच्या वर्णा सारख्याच गडद करंज भाषेत मन मुक्त बोलू देत.
आपण आपलं आता गेले 30 वर्ष हा कृष्ण वेध घेणाऱ्या थकल्या देहमनाला कथा श्रीकृष्ण अर्पण मस्त म्हणून प्रथम पुरेसा विश्राम द्यावा हे आचमन घेताना. आचमन हे शीर्षक लिहिताना त्या मनोगताला आचमन हे नाव का हे स्पष्ट करणं भाग आहे. आचमन म्हणजे सद हेतूने समष्टीच्या श्रेयासाठी कल्याणासाठी परमशक्तीला मनोमन आवाहन करून प्राशन केलेले जलांजली. युगंधर्वाचून झाल्यावर वाचकाला याचा नक्कीच प्रत्येक येईल याचा श्रीकृष्ण कृपेने पूर्ण विश्वास आहे म्हणून तर हे मनोगताच प्रकट अप्रकट शब्द मिसळलेला आचमन.
सारांश
युगंधर या कादंबरीमध्ये मुख्य भूमिका ही श्रीकृष्णाची आहे युगंधारात बोलणाऱ्या ज्या निवडक व्यक्तिरेखा आहेत त्यात श्रीकृष्ण रुक्मिणी दारूक द्रौपदी अर्जुन सत्यकीय व उद्धव अशा सातच व्यक्तिरेखा आहेत यातील नायक श्रीकृष्ण विषयी मी लहानपणापासून ऐकत आले आहे पण या कादंबरीमध्ये जो श्रीकृष्णाचा उल्लेख केला आहे तो सर्वात वेगळा आहे श्रीकृष्ण हा जवळ आपला जवळही वाटतो व हा हा म्हणता क्षितिजापासून दूर दूर कुठेतरी निघूनही का जातो. अनाकलनीय एक अनामिक दूर दूर लावून का जातो असं का होत असावं याचाच आढावा घेण्याचा ध्यास जडला तो याच पुस्तकातून यातूनच पहिलाच विचार कौल आला तो हा की श्री कृष्ण आपल्या अंश रूपाने असूनही तो आपणाला जाणवत नाही. याचं कारण तो गेली 5000 वर्षे एकाहून एक चमत्कारांनी कसा अंतर बाह्य नुसता लडबडून गेला आहे श्रीकृष्ण कोण होता कसा होता हे सहजासहजी कोणालाही सांगता आलेलं नाही म्हणून जो तो आपली कहाणी सांगून या भाबड्या अंद भावांच्या गुंतावळ्यात अडकून पडलाय पण या कादंबरीत श्री कृष्णाविषयी व त्याच्या सोबतच्या विशेष व्यक्तीविषयी लिहिलेली माहिती अविस्मरणीय आहे. खरं सांगायला गेलं तर युगंधर ही कादंबरीत अविस्मरणीय आहे.
निष्कर्ष.
युगंधर ही कादंबरी श्रीकृष्णाची व त्याच्या जवळच्या व्यक्तींची व्यक्तिमत्व सांगणारे आहे श्रीकृष्णाच्या जीवनात अनेक वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये नवनवीन अनुभव देण्याचे काम ही कादंबरी करत आहे या कादंबरी मधून श्रीकृष्णाच्या जीवनाचे सार समजते.