Share

लोकगीतांचा आधार घेत आपल्या नात्यागोत्यांचा आणि रानशिवाराचा उत्कट, काव्यात्मक आणि प्रवाही भाषेतून स्व-रूपधर्म साकारलेला आहे. साळुंकी, सुगरण, टिटवी, होला, भारद्वाज, मोर, कोकिळा, पावशा, चिमण्या, कावले अशा पाखरांवर खरं तर काय लिहावं? must read.

Related Posts