(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
हे पुस्तक वॉरेन बफे यांच्या गुंतवणूक तत्त्वज्ञानावर आधारित असून, त्यांच्या यशाचे गुपित उलगडते. दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व, योग्य शेअर्सची निवड, संयम आणि शिस्तबद्ध गुंतवणूक यासारख्या तत्त्वांची सखोल मांडणी यात आहे. गुंतवणूकदारांनी कोणत्या धोरणांचा अवलंब करावा आणि जोखीम कशी व्यवस्थापित करावी याचे मार्गदर्शन पुस्तकात केले आहे. नवशिक्या तसेच अनुभवी गुंतवणूकदारांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.
Previous Post
Wise and Otherwise Next Post
The Magic of Thinking Big Related Posts
Shareमराठ्यांचा इतिहास हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासात एक वेगळं पान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य सतराव्या...
Share‘मालगुडी डेज’ या पुस्तकाचा आशय वेगवेगळ्या विषयांना काही निवडक प्रसंगांच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडणे व वाचकांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात असे कधी...
ShareSamiksha Vijay Kocharmutha, First Year B Arch, MET’s School of Architecture & Interior Design Govardhan, Nashik Introduction: This book tells...
