Share

गणेशाचे गौडबंगाल ही सत्यजित रे यांची आहे, रहस्यकथा कथेचा अनु‌वाद डॉ अशोक जैन यांनी केला आहे. ही पुस्तक रोहन प्रकाशन यानी प्रकाशित केली आहे, दुर्गापुचेच्या काळात वाराणशीतील प्रसिद्ध घोषाल कटुबाच्या गणेशाच्या एका घरातून मौल्यवान मूर्तीची चोरी होते ती मूर्ती परत मिळवताना गुप्तहेर फेलुवाला अहल बदमाश सामना जिलाल मेघराज याच्याशी करावा लागतो. एका खुनाचा उलगडा करावा लागतो, आणि भोद साधुय बिग फोडाव लागत अक्षरक्ष अखेरच्या क्षणापर्यंत उत्कर्षवर्धक व खिळवून टाकणारी ही आणखी एक चित्तथरारक कहाणी सत्यजित रे लिखित किशोरवयीन तरुण व सर्वच वाचनवर्गाला खिळवून ठेवणाऱ्या फॅन्टस्टिक फेलुदा रहस्यकथाच्या 92 पुस्तकांपैकी हे सातवे पुस्तक
विश्वविख्यात चित्रपट वि दिग्दर्शक सत्यजित रे यानी फॅन्टॅस्टिक फेलुदाच्या मूळ रहस्यक्या बंगालीत लिहील्या आहेत. कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही गुंतागुतीच्या या खिळवून टाकणाऱ्या कथा भारतातील विविध राज्यात शहरात घडतात असं दाखवुन सत्यजित हे यांनी व पर्यटन यांचा रंजक मिलाफ रहस्य, साहस साधला आहे प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी केले आहे.

Related Posts

आबासाहेब आणि मी

Yogita Ahire
Shareउबाळे प्रांजली मुकुंद (विद्यार्थी) निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव आबासाहेब आणि मी हे पुस्तक एका बाप लेकाच्या...
Read More