‘मनात’ हे पुस्तक अच्युत गोडबोले सराांनी ललहहलय त्यामुळे पढना तो बनता है! कारण त्याांच्या
प्रत्येक पस्ुतकातल्या सखोल लेखनाने मला कायमच अचांबबत केलय.
मन हा नक्की काय प्रकार आहे? वेड लागतां म्हणजेनक्की काय होतां? याववषयीचे कुतूहल/
उत्सुकता लेखकाप्रमाणे मलाही होती. ‘मनात’ वाचल्यावर मात्र उत्सुकते सोबत याववषयाववषयीचां
गाांभीययही लक्षात आलांय. त्यातल्या हायलाइट्स शअे र न करण्यामागचां कारण असां या पुस्तकात
580 पेजेस आहेत. त्यात ववषय सांवदे नशील आणण सखोल आहे हायलाइट्स हे खूप आहेत आणण
व्यक्तीपरत्वे ते बदलत जातात. मला जे हायलाईट करण्याची गरज वाटली ते तुमच्या कामाचां
असेलच असां नाही. त्यामळु े मोजकां काहीतरी शेअर करून मला पस्ुतकाचां आणण त्याववषयीचां
कुतूहल, महत्त्व आणण गाांभीयय कमी करायचां नव्हतां. त्यामुळे ज्याला आयुष्यातील नवीन जाणून
घ्यायची इच्छा आहे त्याांनी पुस्तक पूणय वाचायला हवां अशी माझी मनापासनू इच्छा आहे.
तर हे पुस्तक म्हणजे केवळ माहहतीचा मळे नाहीयेतर एका सांवेदनशील माणसाच्या कुत्तूहलातून
जन्माला आलेल्या प्रवासाची कहाणी आहे, जी वाचणाऱ्याला भारावून टाकते. अगदी प्राचीन
काळापासून मनोववकाराांचा, मनोरुग्णालयाांचा इततहास, मानवी मेंद,ू भावभावना ते आत्ताच्या
Depression, Anxiety, Stress, Schizophrenia, Autism, Phobias या सगळ्याववषयी
लेखकाांनी यात प्रकाश टाकलाय जो की वाखाणण्याजोगा आहे. मनोववश्लेषकाांच्या
मानसरोगतज्ाांच्या चररत्रकथानां ी भरलेले हे पुस्तक आपल्या ज्ानाच्या कक्षा रुांदावण्याबरोबरच
मजेदार गोष्टीांची उकल करून वाचण्यातली गोडी वाढवतात आणण नकळत हा ववषय आणण लेखक
आपल्याला हवाहवासा वाटतो. पटलां नसेल तर एकदा पुस्तक वाचनू च पहा.