Share

देवा झिंजाड यांनी लिहिलेली “एक भाकर तीन चुली ” ही कादंबरी नाळ तोडायच्या आधीपासून ते चितेपर्यंत बाळहंबरापासून ते हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन् संघर्षमय झाला अशा जगातल्या सगळ्याच जाती धर्माच्या असंख्य अनामिक स्त्रीयांना ही कांदबरी समर्पित केली आहे.
एक भाकर तीन चुली” ही कांदबरी मानवता समाजाचा दबाव आणि वैयक्तीक आव्हानांचा आणि नातेसबंधांचा गुढ संकेत आहे.

Related Posts

जंगलनामा – बस्तरच्या जंगलात

Vishnu Rathod
Shareश्री रामदास चिंचवडे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी, पुणे-२७ या पुस्तकामध्ये एकूण चार प्रकरणे दिलेली आहेत. संपूर्ण पुस्तक हे सत्यकथेवर आधारित...
Read More