Share

Book Reviewed by माहेश्वरी नंदलाल अहिरे
Maratha Vidya Prasark Samaj’s
K.S.K.W. Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik
‘अग्निपंख’.त्याच्या पृष्टभागावरील फोटो म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके शास्त्रज्ञ डॉ कलाम त्यांच्याबदद्ल जाणून घेण्याची उत्सुकता होतीच मधुरी शानभाग यांनी अनुवाद केलेले अग्निपंख म्हणजे डॉ कलाम यांचे आत्मचरित्र होय.

प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे त्यांचा संघर्ष दडलेला असतो. त्या संघर्षाचे वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. त्यामधुन आपण आपल्या रोजच्या जीवनात कसे वागतो? व कसं वागायला पाहिजे? हा मोठा धडा मी शिकलो. डॉक्टर अब्दुल कलाम यांची एक गोष्ट मला खुप आवडली साधी राहणे व उच्च विचारसरणी तसेच स्वत: मध्ये असलेल्या अंतर्गत ज्ञानाशी एकरूप होणे म्हणजेच स्वतः शीच संवाद साधणे होय.

अशिक्षित कुटुंब व छोटेसे गाव या सर्वामधून उंच भरारी घेऊन भारतरत्न हा सन्मान मिळवणारे व विज्ञान क्षेत्रात अमूल्य कामगिरी करणारे डॉक्टर अब्दुल कलाम हे माझ्या जीवनाचे आदर्श बनले आहेत खरंच हे पुस्तक प्रत्येकानेच वाचले पाहिजे पुस्तक वाचणं म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट आहे. मला वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमामुळे समजले हा उपक्रम राबवल्याबदद्ल मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप धन्यवाद.

Related Posts

Chhava

Yogita Phapale
ShareStudent Name- Avishkar Gadade College Name-Sinhgad College Of Engineering Vadgaon(bk) “त्यांनय दिसत होती मयन टयकलेल्यय शांभू िेहयच्यय छयतवयनयवर अजूनही मयवळतीच्यय...
Read More