‘अपूर्वाई’ची प्रस्तावना, वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांनी केलेलं लेखन या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतं.
वामनराव देशपांडे, बाबाआमटे, केशव मेश्राम आदींना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचा समावेशही पुस्तकात आहे. चौपाटीवर,
एक होती ठम्माबाई, सवाल अशा कवितांचासाझी पुस्तकाला आहे कायमची आठवणीत राहणारी, कधी संपूच नये असं वाटायला
लावणारी ही साठवण.